अधिक मासानिमित्त मार्र्कं डादेव येथे भाविकांची गर्दी वाढली
By Admin | Updated: June 25, 2015 01:52 IST2015-06-25T01:52:19+5:302015-06-25T01:52:19+5:30
अधिक मासानिमित्त पवित्र स्नान व दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

अधिक मासानिमित्त मार्र्कं डादेव येथे भाविकांची गर्दी वाढली
उत्तर वाहिनी वैनगंगा नदी असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा येथे अधिक मासानिमित्त पवित्र स्नान व दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.