क्षण निरोपाचा! :
By Admin | Updated: June 17, 2016 01:35 IST2016-06-17T01:35:42+5:302016-06-17T01:35:42+5:30
गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून २ वर्ष ६ महिने कार्यकाळ सांभाळणारे संदीप पाटील यांची सातारा येथे बदली झाली.

क्षण निरोपाचा! :
क्षण निरोपाचा! : गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून २ वर्ष ६ महिने कार्यकाळ सांभाळणारे संदीप पाटील यांची सातारा येथे बदली झाली. त्यांना बुधवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात भावपूर्ण निरोप देण्यात आला. पोलीस विभागातील प्रथा व संकेतानुसार त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर वाहन ओढत नेले. यापूर्वी एका कार्यक्रमात पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.