शहीद जवानांना आदरांजली :

By Admin | Updated: September 23, 2016 01:40 IST2016-09-23T01:40:26+5:302016-09-23T01:40:26+5:30

मुलचेरा तालुका युवक काँग्रेसच्यावतीने उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गुरूवारी आदरांजली वाहण्यात आली.

Martyrs honored: | शहीद जवानांना आदरांजली :

शहीद जवानांना आदरांजली :

शहीद जवानांना आदरांजली : मुलचेरा तालुका युवक काँग्रेसच्यावतीने उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गुरूवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पेडुकर, एस. एस. बाल, उमेश कडते, एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष शुभम हेमके, आकाश तुरानकर, बालाजी गोरडवार, ऋषी सडमेक, नरेश पेडुकर, गणेश तलांडे, रामशाही चौधरी, किशोर तुंकलवार, रघु दासरवार, दादाजी सिडाम, एस. आर. कुसनाके, उषा नैताम, सुवेन हलदर, मिलिंद दुर्गे, आदंी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Martyrs honored: