मार्र्कं डात तयारी पूर्ण :
By Admin | Updated: February 23, 2017 01:27 IST2017-02-23T01:27:47+5:302017-02-23T01:27:47+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते.

मार्र्कं डात तयारी पूर्ण :
मार्र्कं डात तयारी पूर्ण : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेसाठी सर्व तयारी प्रशासन व देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शामियानाही टाकण्यात आला आहे.