मॅराथॉन दौड :
By Admin | Updated: August 13, 2015 00:06 IST2015-08-13T00:06:40+5:302015-08-13T00:06:40+5:30
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन

मॅराथॉन दौड :
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन सोमवारपासून करण्यात आले आहे. याअंतर्गत बुधवारी चामोर्शी पोलीस ठाण्याने मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेऊन दौड मारली.