मांडव उसाचे :
By Admin | Updated: November 23, 2015 01:35 IST2015-11-23T01:35:44+5:302015-11-23T01:35:44+5:30
तुळशी विवाहाला सुरूवात झाली आहे. तुळशी विवाहात उसाचे मंडप घालून त्यातच विवाह लावला जात असल्याची परंपरा सुरू आहे.

मांडव उसाचे :
मांडव उसाचे : तुळशी विवाहाला सुरूवात झाली आहे. तुळशी विवाहात उसाचे मंडप घालून त्यातच विवाह लावला जात असल्याची परंपरा सुरू आहे. त्यानुसार तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या उसाची शहरात जागोजागी दुकाने लागली आहेत. शहरातील नेहरू चौकातून सिव्हील लाईन्सकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अशीच उसाच दुकाने लागलेली दिसून येत आहेत.