शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; आरमोरीत भाजपतर्फे विजयी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:45 IST

आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात पार पडली. भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना निकालाचे संकेत सकाळपासूनच मिळाले होते. दरम्यान दुपारी आरमोरी येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

ठळक मुद्देशहरात मिरवणूक : गुलाल उधळून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आरमोरी शहरात मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष साजरा केला.आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात पार पडली. भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना निकालाचे संकेत सकाळपासूनच मिळाले होते. दरम्यान दुपारी आरमोरी येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.कृष्णा गजबे हे विजयी झाल्याने सायंकाळी आरमोरी येथील वडसा टी-पार्इंटवरून भाजपच्या वतीने जल्लोषात विजयी रॅली काढण्यात आली. सदर विजय रॅलीमध्ये सजविलेल्या वाहनावर सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, विजयी उमेदवार कृष्णा गजबे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी हे जनतेला अभिवादन करीत होते. यावेळी आरमोरी व वडसाचे नगराध्यक्ष हजर होते. विजयी रॅलीचा समारोप पोरेड्डीवार निवासस्थानी झाला.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली