लोकबिरादरीचा तलाव :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 01:33 IST2017-04-23T01:33:05+5:302017-04-23T01:33:05+5:30

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही.

Lokbiradari Lake: | लोकबिरादरीचा तलाव :

लोकबिरादरीचा तलाव :

लोकबिरादरीचा तलाव : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने हलवेर गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने तलावाचे खोदकाम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती लोकबिरादरीचे संचालक अनिकेत आमटे यांनी समाजमाध्यमांमधून दिली आहे. या तलावामुळे परिसरात जलस्त्रोत उंचावण्यासोबतच शेती सिंचन करण्यास मदत होणार आहे.
 

Web Title: Lokbiradari Lake: