सुट्यातील मौज :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 01:05 IST2017-06-02T01:05:36+5:302017-06-02T01:05:36+5:30

सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत.

Leisure fun | सुट्यातील मौज :

सुट्यातील मौज :

सुट्यातील मौज : सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. शहरी भागातील विद्यार्थी विविध क्रीडा, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त असतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी पारंपरिक खेळ खेळतात. गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली गावात पारंपरिक खेळ खेळताना शालेय विद्यार्थी.

Web Title: Leisure fun