सिरोंचा येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:48 IST2021-06-16T04:48:23+5:302021-06-16T04:48:23+5:30

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार, महिला तालुका अध्यक्ष मनीषा ...

Launch of Maize Shopping Center at Sironcha | सिरोंचा येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

सिरोंचा येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार, महिला तालुका अध्यक्ष मनीषा चल्लावार, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी सचिव सुंकरी राजन्ना आदी मान्यवर उपस्थित होते. मका खरेदीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर राखून व कोरोनाविषयी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून केंद्रावर मका विक्रीसाठी आणावा असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सय्यद सलाम सत्तार, सचिव एम. डी. शानू, कोषाध्यक्ष मदनय्या मादेशी, रायुकाॅ जिल्हा उपाध्यक्ष देवय्या येनगणदुला, पिडगू सत्यम, नरेश सगर्थी आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Launch of Maize Shopping Center at Sironcha