सेमाना उद्यानातील तलाव :
By Admin | Updated: July 12, 2015 02:05 IST2015-07-12T02:05:22+5:302015-07-12T02:05:22+5:30
वन विभागाने गडचिरोलीलगतच्या सेमाना येथे जैवविविधता उद्यान तयार केले आहे.

सेमाना उद्यानातील तलाव :
सेमाना उद्यानातील तलाव : वन विभागाने गडचिरोलीलगतच्या सेमाना येथे जैवविविधता उद्यान तयार केले आहे. या उद्यानात असलेला तलाव पावसाच्या पाण्याने आता बऱ्यापैकी भरला असून या उद्यानातील नैसर्गिक वनसंपदाही बहरलेली आहे. त्यामुळे सध्या नागरिकांची सेमाना उद्यानात गर्दी वाढली आहे.