मजुरांना सुगीचे दिवस :
By Admin | Updated: October 17, 2015 01:58 IST2015-10-17T01:58:00+5:302015-10-17T01:58:00+5:30
यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात हलका धान

मजुरांना सुगीचे दिवस :
मजुरांना सुगीचे दिवस : यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात हलका धान आता निसवला असल्यामुळे त्याची कापणी करून बांधणी करण्याचे काम लगबगीने सुरू झाले आहे. ग्रामीण भागात अनेक शेतांमध्ये मजूर कापलेले धान बांधणी करण्याच्या कामासाठी लागलेले दिसून येत आहे.