शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा तालुक्याला दुसऱ्यांदा मिळाले उपाध्यक्ष पद

By admin | Updated: September 21, 2014 23:50 IST

जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद हे दुसऱ्यांदा मिळाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याला यावेळी जीवन

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद हे दुसऱ्यांदा मिळाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याला यावेळी जीवन पाटील नाट यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पद मिळालेले आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली. त्यानंतर १० वर्षांनी पहिली निवडणूक झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या राजकारणातून मालदुगी गावचे केशव राऊत यांना १९९४ ते १९९६ या कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले होते.केशव राऊत हे अपक्ष सदस्य म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. मात्र त्यांना उपाध्यक्ष पद हे काँग्रेसच्या सहकार्याने प्राप्त झाले होते. त्यानंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या राजकारणात सभापती पदे मिळत राहिली. मात्र उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्यासाठी २०१४ उजाडावे लागले. अचानकपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्याने काँग्रेसचे अधिकृत सदस्य असलेले जीवन पाटील नाट यांना कुरखेडा तालुक्यातून ही संधी मिळाली. कुरखेडा तालुक्याच्या पलसगड-पुराडा या जिल्हा परिषद क्षेत्रातून नाट हे निवडून आले आहेत. त्यांनी २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या १३ सदस्यांमध्ये सर्वाधिक पाच सदस्य हे आरमोरी तालुक्यातील काँग्रेसच्या पोरेड्डीवार गटाचे आहेत. त्यामुळे नाट यांना लॉटरी लागली.