बस फसली :

By Admin | Updated: July 24, 2015 01:36 IST2015-07-24T01:36:35+5:302015-07-24T01:36:35+5:30

मुलचेराकडे जाणारी बस अहेरी तालुक्यातील लगाम गावात वळवित असताना रस्त्याच्या बाजुला उतरली.

Just cropped up: | बस फसली :

बस फसली :

 मुलचेराकडे जाणारी बस अहेरी तालुक्यातील लगाम गावात वळवित असताना रस्त्याच्या बाजुला उतरली. सदर बस पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलात फसली. दुसरी बसगाडी बोलावून फसलेली ही बस काढावी लागली. त्यामुळे काहीकाळ रस्त्यावर वाहतूकही ठप्प झाली होती. गाडीतील प्रवाशांना बराच वेळ येथे थांबावे लागले. त्यानंतर बस मुलचेराकडे रवाना झाली.

Web Title: Just cropped up:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.