औषधीसाठी उसळला जनसागर :
By Admin | Updated: June 8, 2016 01:06 IST2016-06-08T01:06:52+5:302016-06-08T01:06:52+5:30
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मासोळीतून दमा रोगावर कोकडी येथे औषध दिले जाते. ते

औषधीसाठी उसळला जनसागर :
औषधीसाठी उसळला जनसागर : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मासोळीतून दमा रोगावर कोकडी येथे औषध दिले जाते. ते घेण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी झाली होती. वैद्यराज प्रल्हाद कावळे येथे हे औषध देतात. मंगळवारी रात्रभर हा कार्यक्रम सुरू होता.