शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी शेकडो कर्मचाऱ्यांची उसळली गर्दी

By admin | Updated: May 8, 2016 01:12 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शनिवारपासून सुरूवात झाली. शनिवारी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या : रात्री उशिरापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरूगडचिरोली : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शनिवारपासून सुरूवात झाली. शनिवारी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांसाठी शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच गर्दी उसळली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह बाराही तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक महिला या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. एएनएम व एमपीडब्ल्यू यांचे समायोजन करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती आरोग्य कर्मचाऱ्यांची बदल्या झाल्या हे कळले नाही. (नगर प्रतिनिधी)बदल्यांबाबत शेकडो कर्मचारी अनभिज्ञहजारो कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याने याबाबतची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला व्हावी, यासाठी प्रसिध्दी माध्यमांच्याद्वारे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना बदल्यांविषयची माहितीच झाली नाही. परिणामी ऐन वेळेवर गोंधळ उडाला असल्याची प्रतिक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.