संस्काराचे मोती स्पर्धेला शाळांमध्ये उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: July 11, 2015 02:19 IST2015-07-11T02:19:51+5:302015-07-11T02:19:51+5:30
लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचे १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

संस्काराचे मोती स्पर्धेला शाळांमध्ये उदंड प्रतिसाद
१५ जुलैपर्यंत : जिल्ह्यातील सर्वच शाळांना सहभागी होण्याची संधी
गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचे १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेला गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत एकूण १०० कुपन प्रकाशित होणार असून त्यापैकी ८५ कुपन विद्यार्थ्यांना भरावयाचे आहे. त्यामुळे या स्पर्धेत १५ जुलैपर्यंत भाग घेण्याची अखेरची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. १६ जुलै रोजी लोकमतच्या अंकात पुन्हा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेची प्रवेशिका प्रकाशित केली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात लोकमतचे अंक विद्यचामोर्शी येथे ज्ञानेश्वर गोहणे (८६९८९१८४३९), राजू भोगावार (९४२०१४६०९०), आष्टी येथे प्रदीप कटकमवार (९८५०६९५३०८),अहेरी-आलापल्ली येथे दीपक सुनतकर (७६२०१६२८७३), कृष्णराव कटकमवार (८९५६४३५०९५), प्रवीण लोणारे (८९२८०४९४८७), विजय कळंबे, नागेपल्ली (आलापल्ली) (९४०५१२८८९९), धानोरा येथे अल्लाउद्दीन लालानी (९४२२९४२९३९) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.