चौडमपल्ली येथे वादळाने काेसळले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:38 IST2021-07-30T04:38:27+5:302021-07-30T04:38:27+5:30
यावेळी पंदीलवार यांनी मदत मिळून देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना फोनद्वारे माहिती देऊन मडावी यांची आपबीती ...

चौडमपल्ली येथे वादळाने काेसळले घर
यावेळी पंदीलवार यांनी मदत मिळून देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना फोनद्वारे माहिती देऊन मडावी यांची आपबीती सांगितली. शासनाकडून मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य रूपाली पंदीलवार, पंचायत समिती सदस्य शंकर आक्रेडीवार, चौडमपल्लीचे सरपंच निखिल मडावी, उपसरपंच दयानंद कोकीरवार, तंटामुक्ती अध्यक्ष साईनाथ गुरनुले, ग्रामपंचायत सदस्य नंदू गेडाम, योगिता पेंदाम, सखाराम कन्नाके, गजानन गेडाम, अजय मडावी, पंकज मंथनवार, मोतीराम मडावी, निखिल अक्कमवार, किशोर मंथनवार, पैकुजी सोमनमवार, सुभाष कन्नाके, शंकर गोरडवार, चंदू वद्दलवार, सुरेश शेडमाके, मिथुन कन्नाके, रोहिदास शेडमाके, हरिदास मडावी, पांडुजी मडावी, आदी उपस्थित होते.