पवित्र स्नान :
By Admin | Updated: February 26, 2017 01:53 IST2017-02-26T01:53:17+5:302017-02-26T01:53:17+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त पहिल्या दिवशी

पवित्र स्नान :
पवित्र स्नान : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त पहिल्या दिवशी मंदिरस्थळी भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनापूर्वी भाविकांनी वैनगंगा नदीपात्रात पवित्र स्नान करून भगवान महादेवाची पूजा केली. यावेळी नदीपात्रात असे दृश्य पाहावयास मिळत होते.