हिरवेगार नदीचे पात्र :
By Admin | Updated: May 11, 2015 01:23 IST2015-05-11T01:23:04+5:302015-05-11T01:23:04+5:30
उन्हाळी धानासाठी आरमोरी तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी सोडले जात आहे.

हिरवेगार नदीचे पात्र :
उन्हाळी धानासाठी आरमोरी तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी सोडले जात आहे. सदर पाणी शेतातून नदीत येत असल्याने गाढवी नदीचे जलस्तर वाढले आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून पाणी जात आहे. या ठिकाणचा हिरवागार परिसर ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.