श्वापदांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:35 AM2021-05-15T04:35:18+5:302021-05-15T04:35:18+5:30

सद्यस्थितीत देशभरात कोरोना संसर्गाने तैमान घातल्याने अनेक मजुरांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. अनेक कुटुंब उपाशीपोटी कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. ...

Help five lakhs to the family of a person who died in a beast attack | श्वापदांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करा

श्वापदांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करा

Next

सद्यस्थितीत देशभरात कोरोना संसर्गाने तैमान घातल्याने अनेक मजुरांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. अनेक कुटुंब उपाशीपोटी कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. गडचिराेली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्याने दिवसेंदिवस आदिवासी व माडिया जनतेसह इतरांना सुद्धा वनसंपदेतून रोजगार उपलब्ध होत आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातही तेंदुपत्ता संकलनामुळे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांना जंगलातील हिंस्रक प्राण्याकडून धोका निर्माण झाला आहे.

तेंदुपत्ता संकलन करताना साप, विंचू व झाडारून खाली पडून जखमी झालेल्या व्यक्तीस उपचारासाठी होणारा खर्च देखील मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनातून केली आहे.

Web Title: Help five lakhs to the family of a person who died in a beast attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.