भूईमुगाची तोडणी :
By Admin | Updated: January 15, 2016 02:20 IST2016-01-15T02:20:59+5:302016-01-15T02:20:59+5:30
कुरखेडा तालुक्यातील काही शेतकरी भूईमुगाची पेरणी करतात.

भूईमुगाची तोडणी :
भूईमुगाची तोडणी : कुरखेडा तालुक्यातील काही शेतकरी भूईमुगाची पेरणी करतात. कमी खर्चात व सिंचनात सदर पीक चांगले उत्पादन देत असल्याने शेतकरीवर्ग या पिकाकडे वळत चालला आहे. सदर पीक निघण्यास सुरुवात झाली असून शेतकरीवर्ग भूईमूग खोदून त्याच्या शेंगा सुकविण्यासाठी टाकत आहे. कुरखेडा तालुक्यात जवळपास १० ते २० हेक्टरवर या पिकाचे उत्पादन घेतले जाते.