महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

By Admin | Updated: April 15, 2017 01:29 IST2017-04-15T01:29:31+5:302017-04-15T01:29:31+5:30

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी करण्यात आली.

Great humanitarian Respect for Babasaheb Ambedkar | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात हजारो नागरिकांनी एकत्र येऊन महामानवाला सायंकाळी अभिवादन केले. यावेळी शहराच्या विविध भागातून भीम रॅली काढण्यात आल्या होत्या.
 

Web Title: Great humanitarian Respect for Babasaheb Ambedkar