शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शुटिंगमध्ये गोंडवानाचे विद्यार्थी चमकले

By admin | Updated: August 29, 2016 02:17 IST

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय

जिल्हास्तरीय स्पर्धा : इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम; विभागीय स्पर्धेसाठी निवडगडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रायफल शुटिंगचे आयोजन गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या रायफल शुटिंग रूममध्ये करण्यात आले होते. या शुटिंगमध्ये गोंंडवाना सैैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. १९ वर्ष वयोगटात कॅडेट मास्टर साहील मोगरे, पंकज मडावी, ऋषीकेश हलामी यांना अनुक्रमे गोल्ड, सिल्वर व ब्राँझ अशी मेडल मिळाली. त्याचप्रमाणे १७ वर्ष वयोगटात पुनेश्वर देवतळेला सुवर्ण, रोहित संग्रामेला सिल्वर, रोहित इरपाते व स्वप्नील राजारपू यांना ब्राँझ मेडल मिळाले. १४ वर्ष वयोगटात मोहित कोडापे, पियूष गुरडे, स्वप्नील नैताम यांना अनुक्रमे गोल्ड, सिल्वर व ब्राँझ अशी मेडल मिळाली. या तिन्ही संघाची विभागीयस्तरासाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रल्हाद हुलके, बनकर यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांना मिल्ट्री मुख्य प्रशिक्षक सुबेदार खान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, प्राचार्य संजीव गोसावी, पर्यवेक्षक अजय वानखेडे, ओम संग्रामे यांनी कौतुक केले आहे. रायफल शूट स्पर्धेला आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप महत्त्व आहे. सैनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)