गौरागौरी नृत्य :
By Admin | Updated: November 28, 2015 02:37 IST2015-11-28T02:37:30+5:302015-11-28T02:37:30+5:30
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने कोरची येथील राजीव गांधी भवनात मंगळवारी युवक-युवती परिचय संमेलन घेण्यात आले.

गौरागौरी नृत्य :
गौरागौरी नृत्य : महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने कोरची येथील राजीव गांधी भवनात मंगळवारी युवक-युवती परिचय संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी पारंपरिक पद्धतीने गौरागौरी नृत्यही सादर करण्यात आले. या नृत्यात सहभागी होण्याकरिता वेशभूषा धारण केलेल्या युवती.