शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

गडचिरोलीत दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह ११८ नवीन बाधित, तर १३७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 6:47 PM

Gadchiroli News Corona कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5651 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4709 वर पोहचली. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील 84 वर्षीय महिला हायपरटेंशनची रुग्ण असून दुसरी 70 वर्षीय महिला व्याहड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.33 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.66 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.नवीन 118 बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 10, आरमोरी 4, भामरागड 23, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 5 जणाचा समावेश आहे.आज कोरोनामुक्त झालेल्या 137 रूग्णांमध्ये गडचिरोली 51, अहेरी 28, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 17, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 9, सिरोंचा 2, कोरची 7, कुरखेडा 7 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस