शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

नक्षलग्रस्त की मच्छरग्रस्त ?

By संजय तिपाले | Updated: April 25, 2024 12:04 IST

Gadchiroli : जागतिक मलेरिया दिन; गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल कारवायांमुळे चर्चेत असलेला गडचिरोली जिल्हा आता मच्छरग्रस्त म्हणूनही ओळखला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ३६ टक्के रुग्ण एकट्या गडचिरोलीत असल्याने हा जिल्हा मलेरियाच्या बाबतीत हॉटस्पॉट असल्याची माहिती उजेडात आली आहे. मलेरियामुळे मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ३७ जणांनी आपले प्राण गमावले असून, गडचिरोलीतील 'दक्षिण' क्षेत्राला डासांनी अधिक टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ७८ टक्के जंगलक्षेत्र असल्याने येथे डासांसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाच वर्षांतील राज्यातील मलेरिया रुग्णांची नोंदवर्ष                                         रुग्ण नोंद               मृत्यू २०१९                                         ८,८६६                     ७२०२०                                         १२,९०९                    १२२०२१                                         १९,३०३                     १४२०२२                                         १५,४५१                    २६२०२३                                         १,६१५९                     १९

१६,१५९ मलेरिया रुग्ण २०२३ मध्ये राज्यात आढळले होते. तर ५,८६६ मलेरिया रुग्ण एकट्या गडचिरोलीतील आढळले.

कारणे काय?■ वनक्षेत्र अधिक असल्याने डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे; पण प्रतिबंधासाठी आदिवासी पाडे, वस्त्यांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचत नाही.

■ अज्ञान, अनेक जण स्थानिक पुजाऱ्यांकडे जातात. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या गडचिरोली जिल्ह्यात असल्याने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. ज्या आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील गावांमध्ये अधिक प्रादुर्भाव आहे, तेथे घरोघर जाऊन सर्व लोकांचे रक्तनमुने घेऊन निदान केले जाईल. - डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे 

टॅग्स :Healthआरोग्यGadchiroliगडचिरोलीHealth Tipsहेल्थ टिप्स