गडचिरोली जिल्ह्यात ७१.४४ टक्के मतदान
By Admin | Updated: February 16, 2017 19:59 IST2017-02-16T19:59:21+5:302017-02-16T19:59:21+5:30
गडचिरोली जिल्ह्यात आठ तालुक्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी

गडचिरोली जिल्ह्यात ७१.४४ टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 16 - गडचिरोली जिल्ह्यात आठ तालुक्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान झाले. येथे ७१.४४ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरची येथे ७५.३ टक्के, कुरखेडा येथे ८६.०८ टक्के, देसाईगंज येथे ८१.४८, आरमोरी येथे ७८.१०, धानोरा येथे ७१.११, गडचिरोली येथे ७२.१४, चामोर्शी येथे ५७.३८ व मुलचेरा येथे ७९.२० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे.