शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गडचिरोली जिल्ह्यात दोन महिलांसह शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:37 IST

गडचिरोली जिल्ह्यात तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमहावितरणचा हलगर्जीपणातुटलेल्या तारांचा स्पर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यात गुरूवारी (दि.२३) सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज प्रवाहाच्या धक्क्याने दोन महिला मजुरांसह एका तरुण शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. एका घटनेत तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या मुडझा येथील वरगंटीवार यांच्या शेतात धान रोवणीसाठी काही मजूर ट्रॅक्टरने जात होते. पण पुढे चिखल असल्यामुळे ट्रॅक्टर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे पायी जाण्यासाठी निघालेल्या नंदा पुंडलिक नैताम (६०) आणि अंजना गोपाळा राऊत (६५) (दोघीही राहणार गोकुलनगर, गडचिरोली) यांचा रस्त्यावर तुटून पडलेल्या वीजवाहक तारांना स्पर्श झाला. त्यामुळे दोघीनाही जोरदार धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. वीज तारा तुटून पडलेल्या असताना महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच दोन महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जात आहे. महावितरण कंपनीसह महसूल व पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दुसºया घटनेत कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला (पुराडा) येथील शेतात रोवणीच्या कामासाठी सती नदीच्या काठावरील विहीरीत असलेला मोटारपंप सुरू करण्यासाठी उमेश कांशीराम काटेंगे (३०) हा शेतकरी गेला होता. त्याच्या हाताचा स्पर्श बटनला होताच जबर धक्का बसला आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला. त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तो विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. पत्नीच्या नावे दोन एकर शेती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू