स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. नरोटे यांना आदरांजली

By Admin | Updated: August 10, 2015 00:54 IST2015-08-10T00:54:25+5:302015-08-10T00:54:25+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनानिमित्त रविवारी येथील दुर्गामाता मंदिरासमोरील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. मारोतराव राघोबाजी नरोटे ....

Freedom fighters self Honor to Narote | स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. नरोटे यांना आदरांजली

स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. नरोटे यांना आदरांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनानिमित्त रविवारी येथील दुर्गामाता मंदिरासमोरील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. मारोतराव राघोबाजी नरोटे यांच्या स्मारकास राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर चन्नावार, नक्टू पेटकर, केशवराव पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के, माजी न.प. उपाध्यक्ष अरूण हरडे, रवींद्र किरमिरवार, रामचंद्र वाढई, गुरूदेव भोपये, तुकाराम पुरणवार, राजू गुड्डलवार, संतोष ठाकरे, हिमायत पठाण, केशव लडके, विनाद चापले, समय्या उप्पलवार, आकाश पगाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. मारोतराव नरोटे यांना आदरांजली अर्पण केली.

Web Title: Freedom fighters self Honor to Narote