चारजणांचा मृत्य, १७३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST2021-05-30T04:28:31+5:302021-05-30T04:28:31+5:30

कोरोनावर केली आहे. एकूण बाधितांची संख्या २९ हजार २३७ एवढी झाली असून, २७ हजार ४७३ जणांनी काेराेनावर मात ...

Four killed, 173 released | चारजणांचा मृत्य, १७३ कोरोनामुक्त

चारजणांचा मृत्य, १७३ कोरोनामुक्त

कोरोनावर केली आहे. एकूण बाधितांची संख्या २९ हजार २३७ एवढी झाली असून, २७ हजार ४७३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या १ हजार ५० सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७१४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज ४ नवीन मृत्यूमध्ये

(रा. खाकरी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील ६५ वर्षीय पुरुष, (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) येथील ४३ वर्षीय

पुरुष, (रा. कोंडाळा, ता. वडसा, जि. गडचिरोली) येथील ६७ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ६० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नवीन ९७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३, आरमोरी ६, भामरागड

तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील ७, धानोरा तालुक्यातील ३, एटापल्ली तालुक्यातील ११, कोरची

तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ८, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये २९, सिरोंचा

तालुक्यातील बाधितांमध्ये ८, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ९ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त

झालेल्या १७३ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३४, अहेरी १९, आरमोरी ११, भामरागड ५, चामोर्शी २८, धानोरा १०,

एटापल्ली ४, मुलचेरा २०, सिरोंचा २२, कोरची २, कुरखेडा ३ तसेच वडसा येथील १५ जणांचा समावेश आहे.

Web Title: Four killed, 173 released