सेमाना उद्यानात फुलझाडे बहरली :

By Admin | Updated: August 29, 2016 02:09 IST2016-08-29T02:09:34+5:302016-08-29T02:09:34+5:30

गडचिरोलीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या सेमाना उद्यानात विविध फुलझाडे तसेच वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.

Flowers sweep out in Siemana Garden: | सेमाना उद्यानात फुलझाडे बहरली :

सेमाना उद्यानात फुलझाडे बहरली :

सेमाना उद्यानात फुलझाडे बहरली : गडचिरोलीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या सेमाना उद्यानात विविध फुलझाडे तसेच वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे आता येथील फुलझाडे व वनौषधी बहरली आहे. सेमाना वनउद्यानात आबालवृद्धांसह सारेच आनंद लुटण्यासाठी येत आहेत.

Web Title: Flowers sweep out in Siemana Garden:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.