फुलांची शेती फायद्याची :
By Admin | Updated: April 23, 2015 01:38 IST2015-04-23T01:38:21+5:302015-04-23T01:38:21+5:30
सुरेश खंडारकर यांच्या अनुकरणातून इतर शेतकरीही फुलांची शेती करण्याकडे वळले

फुलांची शेती फायद्याची :
उन्हाळ्यात लग्नसमारंभासाठी फुलांची वाढती मागणी लक्षात घेऊन वैरागड येथील शेतकरी सुरेश किसन खंडारकर फुलाची शेती करीत आहेत. सुरेश खंडारकर यांच्या अनुकरणातून इतर शेतकरीही फुलांची शेती करण्याकडे वळले असून या शेतीतून या शेतकऱ्याला मोठा फायदा होत आहे.