बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस :
By Admin | Updated: February 19, 2016 01:42 IST2016-02-19T01:42:48+5:302016-02-19T01:42:48+5:30
बारावीच्या परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. सिरोंचा येथील जिल्हा परिषद (माजी)

बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस :
बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस : बारावीच्या परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. सिरोंचा येथील जिल्हा परिषद (माजी) शासकीय महाविद्यालयाच्या केंद्रावरील विद्यार्थ्यांमध्ये मात्र परीक्षेविषयी उत्कंठा तसेच उत्साह दिसून येत होता. स्वत:चा आसन क्रमांक बघताना विद्यार्थी.