शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पिलांसाठी मादी बिबट झाली आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु  बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान बिबट मादीने कोंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर ती नेहमीच्या जागेवर परत गेली असावी. आष्टी परिसरातील जंगलाला लागून असलेल्या गावातील नागरिकांना बिबट मादीपासून धाेका असून, नागरिकांनी जंगलात एकटे जाऊ नये, गावातही रात्री बाहेर पडू नये, अशी सूचना वनविभागाने परिसरातील नागरिकांना केली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील पेपर मिल कॉलनी परिसरात मादी बिबट्याने  दोन पिलांना जन्म दिला होता. ही पिल्ले नागरिकांना दिसल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन गेले व त्यानंतर त्यांना नागपूरच्या गाेरेवाडा प्राणिसंग्रहालयात साेडण्यात आले. सध्या बिबट मादीला तिची पिल्ले आढळून येत नसल्याने ती आक्रमक झाली आहे. तिच्यापासून हल्ल्याचा धाेका असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु  बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान बिबट मादीने कोंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर ती नेहमीच्या जागेवर परत गेली असावी. आष्टी परिसरातील जंगलाला लागून असलेल्या गावातील नागरिकांना बिबट मादीपासून धाेका असून, नागरिकांनी जंगलात एकटे जाऊ नये, गावातही रात्री बाहेर पडू नये, अशी सूचना वनविभागाने परिसरातील नागरिकांना केली आहे. मागील वर्षभरापासून आष्टी, इल्लूर परिसरातील नागरिक बिबट्यांच्या दहशतीत जीवन जगत आहेत. बिबट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी आहे.

आमटे दाम्पत्याने दिली भेटबिबट्याच्या दोन्ही पिलांना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय किंवा हेमलकसा येथे पाठविण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. दरम्यान समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी मार्कंडा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्या पिलांची पाहणी केली. दोन पिलांपैकी एका पिलाला व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यावर डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केले. भेटीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी भारती पवार तसेच अनिकेत आमटे, डाॅ. दिगंत आमटे व समीक्षा आमटे उपस्थित हाेते.

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग