शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मादगी समाजातील गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: August 29, 2016 02:14 IST

मादगी समाज वेलफेअर फोरम व मादगी समाज सामाजिक विकास संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने

दहावी, बारावीतील विद्यार्थी : समाजाने आत्मचिंतन करण्याचे आवाहनगडचिरोली : मादगी समाज वेलफेअर फोरम व मादगी समाज सामाजिक विकास संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. केवळराम गडसूलवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष तथा समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष समय्या पसुला होते. यावेळी मादगी समाज वेलफेअर फोरमचे अध्यक्ष भजनदास आलेवार, मादगी समाज संस्थेचे काशिनाथ देवगडे, किशोर नगराळे, प्रा. संजय लाटेलवार, राजेश कलगट्टीवार, देवाजी लाटकर, प्रभाकर इटकलवार, बाबुराव गडसूलवार, वर्षा लाटेलवार, सरिता पोवरे उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी राजेश्वर चोपादंडीवार, मेघा नरूले यांच्यासह सेट व पीएचडीधारक विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अ‍ॅड. गडसूलवार यांनी कठोर परिश्रमाने यश संपादन करता येते, असे प्रतिपादन केले. तर पसुला यांनी आपण इतर समाजाच्या तुलनेत मागे आहोत, त्यामुळे चिंतन करावे, असे आवर्जुन सांगितले. संचालन दिगांबर लाटेलवार यांनी केले. सुखदेव जिल्लेपल्लीवार, दौलत पोवरे, धर्मराव दुर्गमवार, नंदू कथले, सुरेंद्र चन्नेकार, सुधीर मुनघाटे, संतोष मुनघाटे, पोवरे यांनी सहकार्य केले.