शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST

तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती

आरमोरीत बैठक : आनंदराव गेडाम यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आरमोरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. आनंदराव गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे, पुंडलिक लाकडे, माजी पं. स. सभापती बग्गूजी ताडाम, चंदू वडपल्लीवार, हिरेंद्र भजभुजे, तुळशिदास काशिकर, दत्तू सोमनकर, दिलीप फुलबांधे, ईश्वर लाकडे, हेमराज दामले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, दिलीप घोडाम आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, वनीता सहाकाटे, पं. स. सदस्य वृंदा गजभिये, नर्मदा काशिकर, बबीता उसेंडी, विनोद बावनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. आनंदराव गेडाम म्हणाले, मागील २०१२ च्या जि. प. निवडणुकीत १६ पैकी ५ सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते. यावर्षी ६ उमेदवार या क्षेत्रातून निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणखी एक पाऊल पुढे आहे. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना पटत असल्याने काँग्रेसचा जनाधार आजही कायम आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी किशोर वनमाळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बग्गूजी ताडाम, संचालन प्रा. शशिकांत गेडाम यांनी केले तर आभार मिलींद खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुभाष सपाटे, अशोक भोयर, दीपक दुपारे, प्रवीण रहाटे, तुळशिदास काशिकर, बेबी सोरते, रवींद्र नैताम, नामदेव सोरते आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)