आठ वर्षाच्या गुणवंताचा खासदारांच्या हस्ते सत्कार :

By Admin | Updated: June 10, 2015 01:58 IST2015-06-10T01:58:49+5:302015-06-10T01:58:49+5:30

कारमेल हायस्कूल गडचिरोलीचा विद्यार्थी सुधांशू सुधीर शेंडे या आठ वर्षीय बालकाने एमएससीआयटी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केली.

Felicitated by the MPs of eight years: | आठ वर्षाच्या गुणवंताचा खासदारांच्या हस्ते सत्कार :

आठ वर्षाच्या गुणवंताचा खासदारांच्या हस्ते सत्कार :

 कारमेल हायस्कूल गडचिरोलीचा विद्यार्थी सुधांशू सुधीर शेंडे या आठ वर्षीय बालकाने एमएससीआयटी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्याचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्याचे वडील व आई समीक्षा शेंडे यांचेही खा. नेते यांनी कौतुक केले.

Web Title: Felicitated by the MPs of eight years:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.