जीवघेणे काम :

By Admin | Updated: June 13, 2015 01:51 IST2015-06-13T01:51:25+5:302015-06-13T01:51:25+5:30

सध्या मोबाईलमध्ये थ्री- जी चालू आहे. आता एका कंपनीने फोर- जी चे काम सुरु केले आहे.

Fatality work: | जीवघेणे काम :

जीवघेणे काम :

सध्या मोबाईलमध्ये थ्री- जी चालू आहे. आता एका कंपनीने फोर- जी चे काम सुरु केले आहे. आरमोरीजवळ असलेल्या गाढवी नदीच्या पुलाला पाईप जोडून ओएफसी केबल लावण्याचे काम सुरु आहे. पुलावरून लोंबकळून सदर जीवघेणे काम मजुरांना करावे लागत आहे.

Web Title: Fatality work:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.