जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली तालुक्यातील महादवाडी येथे शेततळ्याचे काम करण्यात आले. शुक्रवारी सदर कामाची पाहणी विभागीय उपायुक्त हेमंत पवार यांनी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फुटाणे, बोधरे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. कुडमूलवार, उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी जिभकाटे, तंत्र अधिकारी दीक्षित, दिहारे, रामटेके उपस्थित होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}