प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:55+5:302021-04-21T04:36:55+5:30

निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेविड सेंटरमध्येसुद्धा ...

Establish a Cavid Care Center at the Primary Health Center | प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर उभारा

प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर उभारा

निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेविड सेंटरमध्येसुद्धा रुग्णांना बेड उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे तालुक्यातील पाेर्ला, पाेटेगाव, बाेदली व अमिर्झा या चार आराेग्य केंद्रांमध्ये काेविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी केली आहे.

गडचिराेली : तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी गडचिराेली पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेविड सेंटरमध्येसुद्धा रुग्णांना बेड उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे तालुक्यातील पाेर्ला, पाेटेगाव, बाेदली व अमिर्झा या चार आराेग्य केंद्रांमध्ये काेविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Establish a Cavid Care Center at the Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.