कमलापुरातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST2021-07-11T04:25:11+5:302021-07-11T04:25:11+5:30

कमलापूर येथील बोंद्यालू गड्डम व इतर तीन घरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजूने अतिक्रमण करून मार्ग बंद करण्यात आला हाेता. ...

Encroachment on Kamalapur deleted | कमलापुरातील अतिक्रमण हटविले

कमलापुरातील अतिक्रमण हटविले

कमलापूर येथील बोंद्यालू गड्डम व इतर तीन घरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजूने अतिक्रमण करून मार्ग बंद करण्यात आला हाेता. त्यामुळे इतर नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अडचणी येत हाेत्या. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या हाेत्या. त्यानुसार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश काढले व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. याप्रसंगी सरपंच श्रीनिवास पेंदाम, उपसरपंच सचिन ओलेटीवार, ग्रामविकास अधिकारी एल.के. पाल, इंदू पेंदाम, शशिकला सिडाम, माया आईला, जिमलगट्टाचे मंडळ अधिकारी वासुदेव सिडाम, विस्तार अधिकारी नारायण रायपुरे, तलाठी सुनील टेकाम, शाखा अभियंता मुकुंद रामटेके, रेपनपल्ली पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सचिन हाके, विठाबाई भट, अनुसया गादास्वार, उज्ज्वला आत्राम, बकय्या चौधरी, पुरुषोत्तम येजूलवार, माेबिलायझर कविता गडम, वनपरिक्षेत्राधिकारी विनाेद घुगे उपस्थित हाेते.

100721\img-20210710-wa0082.jpg

गडम यांच्या घराकडे जाणारा रस्ता काढण्यात यशस्वी वाटचाल

Web Title: Encroachment on Kamalapur deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.