शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांची नगर पंचायतीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात सुद्धा मोहीम सुरू करण्यात आल्याने येथे अनेक वर्षापासून लहान सहान व्यवसाय थाटत उदरनिर्वाह करणाऱ्यासमोर संकट निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकारवाई थांबवा : व्यावसायिकांची मागणी, वाहतुकीला अडथळा होत नसल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने मुख्य मार्गासह बाजारवाडीतील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी येथील व्यावसायिकांनी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात बुधवारी नगर पंचायत कार्यालयावर धडक दिली.शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात सुद्धा मोहीम सुरू करण्यात आल्याने येथे अनेक वर्षापासून लहान सहान व्यवसाय थाटत उदरनिर्वाह करणाऱ्यासमोर संकट निर्माण झाला आहे. वास्तविक बाजारवाडीतील अतिक्रमणामुळे वाहतुकीला कोणताच अडथडा नाही. त्यामुळे गरीबांचा रोजगार हिरावणार अशी कार्यवाही नगरपंचायत ने करू नये, अशी मागणी सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी केली.यावेळी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, मुख्याधिकारी नमीता बांगर, सभापती सोनू भट्टड, नगरसेवक पुंडलिक देशमुख, मनोज सिडाम उपस्थित होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडून मार्गदर्शन घेत पुढील कार्यवाही करण्याचे व ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबविणार असल्याचे मुख्याधिकारी नमीता बांगर यांनी सांगीतले. यावेळी सुरक्षित वाहतूक होण्यासाठी पाऊले उचलल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण