शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:55 AM

जिल्ह्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत असतानाही त्यांना लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी, काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेपासून वंचित आहेत त्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे.

ठळक मुद्देचौकशी करण्याची मागणी : शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जिल्ह्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत असतानाही त्यांना लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी, काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेपासून वंचित आहेत त्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे. नवीन पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात कर्जमाफी योजनेतील घोळ दूर करण्यात यावा, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पात्र लाभार्थ्यांना वहीवाटीचे पट्टे द्यावे, घरगुती व कृषी पंपाच्या भरमसाठ वीज बिलाची चौकशी करावी, जिल्हा निवड मंडळाची स्थापना करून जिल्हातील नोकर भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, सर्वेक्षण करून पात्र गरीब मात्र योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची नावे बीपीएल यादीत समाविष्ट करावी आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, माजी जि. प. सभापती निराजंनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, कामगार सेना प्रमुख नरेंद्र तिरणकर, न. पं. सभापती पुंडलिक देशमुख, संतोषकुमार भट्टड, नगरसेविका चित्रा गजभिये, अनिता बोरकर, तालुका युवा सेना प्रमुख मोन्टू चव्हाण, शिवराम कापगते, बजरंग बैस, राजू नंदनवार, राकेश चव्हाण, पुरुषोत्तम मडावी हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज