शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र वाऱ्यावर

By admin | Updated: June 16, 2016 02:07 IST

कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम देशभरात होत असताना गडचिरोली येथील

अधिकाऱ्यांचे पद रिक्त : कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजरगडचिरोली : कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम देशभरात होत असताना गडचिरोली येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र दररोज उघडले जाते. परंतु सदर कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने कार्यालय वाऱ्यावर असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिलेल्या भेटीत आढळून आले.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली असता, केवळ तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात अनेक युवक कौशल्य विकास तसेच रोजगाराबाबत माहिती जाणून घेण्याकरिता येत असतात. परंतु येथे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळत उपस्थित राहत नाही. त्यामुळे युवकांना आल्यापावली परतावे लागते. या कार्यालयातील रिक्तपदे भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या कार्यालयातील वर्ग करण्यात आलेले आदेश रद्द करून कार्यालयात पूर्ववत गडचिरोली येथील कार्यालयात अधिकारी व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना आदेशित करावे, तसेच रिक्तपदे भरण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, प्रतीक बारसिंगे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)