भारतीय शिक्षण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:39 IST2021-08-23T04:39:14+5:302021-08-23T04:39:14+5:30

याप्रसंगी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली, उपाध्यक्ष प्रा. गंगाधर जुआरे, सुधा ...

District Executive of Board of Education of India announced | भारतीय शिक्षण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी घोषित

भारतीय शिक्षण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी घोषित

याप्रसंगी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली, उपाध्यक्ष प्रा. गंगाधर जुआरे, सुधा सेता, डॉ. राजेंदर तुला, सचिव प्रा. डॉ. श्रीराम गहाने, सहसचिव डॉ. अनिल भोयर, डॉ. हेमंत गांजेट्टीवार, विश्वविद्यालय प्रमुख डॉ. श्याम खंडारे, महिला प्रमुख डॉ. अनिता लोखंडे, शैक्षिक प्रकोष्ठ प्राचार्य महेश तुमपल्लीवार, शालेय प्रकोष्ठ देवेंद्र नाकाडे, अनुसंधान प्रकोष्ठ डॉ. कैलास निखाडे, प्रसिध्दी- प्रचार प्रमुख प्रा. रत्नाकर बोमिडवार, कोष प्रमुख प्रा. नंदकिशोर ओल्लालवार यांची निवड करण्यात आली. सदस्यामध्ये प्रा. डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, प्रा. डॉ. मुरलीधर रुखमोडे, प्रा. डॉ.संदीप मैंद, प्रा. डॉ. भरत पांडे, डॉ. राजेंद्रकुमार सूर, प्रा. प्रकाश शास्त्रकार, युवाप्रमुख मयूर कोल्हे आदींचा समावेश आहे.

Web Title: District Executive of Board of Education of India announced