किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST2021-08-18T04:43:08+5:302021-08-18T04:43:08+5:30

जीवनात आपले ध्येय, अपेक्षा, कर्म करताना प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास असल्यास आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो. आपल्या कार्यकाळात ...

Distribution of sanitary pads to adolescent girls | किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप

किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप

जीवनात आपले ध्येय, अपेक्षा, कर्म करताना प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास असल्यास आपण कोणतेही यश प्राप्त करू शकतो. आपल्या कार्यकाळात गावाचा अभूतपूर्व विकास करण्याची हमी सरपंच मनोहर बोदलवार यांनी दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच रामभाऊ मानपुरे, ग्रा. पं. सदस्य विनोद सातपुते, ज्योती बारसागडे, शोभा तोडासे, गुरू गेडाम, तृप्ती चिळांगे, लता वासेकर, किशोर कुनघाडकर, हिरामण बिश्राम तसेच जि. प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक वसंत सहारे, जि. प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका आकरे, ग्रामविकास अधिकारी रूपेश दुर्गे, अंगणवाडी सेविका, लाभार्थी मुली, पुरुष व महिला बचतगट सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, तंमुसचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

150821\31404014img_20210815_083323.jpg

किशोरवयीन मुलींना स्यानेटरी प्याडचे वाटप करताना आयुर्वेदिक दवाखान्याच्या आरोग्य अधिकारी:- अंजली बॉंगोणवार तथा मंचावर उपस्थित मान्यवर

Web Title: Distribution of sanitary pads to adolescent girls