बालकांना दुधाचे वितरण :
By Admin | Updated: November 24, 2015 01:45 IST2015-11-24T01:45:35+5:302015-11-24T01:45:35+5:30
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने साधना विद्यालय सुरू करण्यात

बालकांना दुधाचे वितरण :
बालकांना दुधाचे वितरण : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने साधना विद्यालय सुरू करण्यात आले आहे. येथे प्राथमिक शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुधाचे दररोज वितरण येथे करण्यात येते, अशी माहिती संस्थेचे संचालक अनिकेत आमटे यांनी दिली आहे.