३६ लाभार्थींना कुटुंब लाभ याेजनेचे धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:00+5:302021-05-03T04:31:00+5:30

यामध्ये तालुक्यातील मंदा विलास चुधरी फोकुर्डी, मीनाक्षी श्रीकृष्ण उपासे फोकुर्डी, कानन रंजीत, समद्दार विकासपल्ली, लीला नरेश, दिवटीवार मक्केपल्ली, रीना ...

Distribution of family benefit scheme checks to 36 beneficiaries | ३६ लाभार्थींना कुटुंब लाभ याेजनेचे धनादेश वाटप

३६ लाभार्थींना कुटुंब लाभ याेजनेचे धनादेश वाटप

यामध्ये तालुक्यातील मंदा विलास चुधरी फोकुर्डी, मीनाक्षी श्रीकृष्ण उपासे फोकुर्डी, कानन रंजीत, समद्दार विकासपल्ली, लीला नरेश, दिवटीवार मक्केपल्ली, रीना हरीलाल मिस्त्री वसंतपूर, प्रभाकर पुनाजी ठाकरे सोमनपल्ली, मंदा पुरुषोत्तम घोगरे फोकुर्डी, सुषमा शंकर धोटे मार्कंडादेव, उर्मिला हिरामण गाडलीवार निकतवाडा, अजित बंडू गुरुनुले कर्दुळ टोला, लक्ष्मी रघुराज गेडाम कुनघाडा रै., ममीता दिनेश उईके पावीमुरांडा, रसिका शालीक पेंदाम लखमापूर बोरी, गया लक्ष्मण बर्लावार मक्केपल्ली चक नं. १, सावित्री अशिम अधिकारी विक्रमपूर, ललिता पुरुषोत्तम कुकुडकर नवेगाव माल, अर्चना दीपक रामटेके आंबोली, धुर्पता विलास तुंबडे भेंडाळा, पपिता सुरेश कुळमेथे लखमापूर बोरी, वैशाली खुशाल कापकर कुनघाडा रै., लता राजू धोडरे लखमापूर बोरी, माया माधव अलचेट्टीवार येणापूर, बेबीबाई भय्याजी मित्रवार भेंडाळा, मालताबाई लक्ष्मण झाडे फोकुर्डी, रेखा अशोक गावडे लक्ष्मणपूर, ऋषी महारु तिमा पोतेपल्ली, सुमनबाई रमेश गोहणे आष्टी, पुष्पा रवी कोटांगले चामोर्शी, सुरेखा नीलकंठ चापूलवार गिलगाव, सावित्री महादेव तरफदार राममोहनपूर, सरला प्रदीप देठे अनखोडा, माया केशव खांडेकर कुनघाडा रै., आरती पतीन बाला बहादूरपूर, सविता श्रीराम जाधव पांढरीभटाळ, महादेव केशव लटारे चामोर्शी, संगीता आनंदराव खरबनकर अनखोडा आदींचा समावेश आहे. धनादेश वितरित करताना तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, नायब तहसीलदार डी. जी. दुधबळे, लिपिक डी. सी. सहारे व लाभार्थी उपस्थित होते.

===Photopath===

020521\02gad_2_02052021_30.jpg

===Caption===

महिलेला धनादेश देताना तहसीलदार शिकताेडे.

Web Title: Distribution of family benefit scheme checks to 36 beneficiaries