लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या नक्षल ऑपरेशन सेलचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकर यांनी आज (मंगळवारी) सकाळी आपल्या रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सकाळी 8 वाजताच्या सुमारास सरकारी बंगल्यातील गार्ड रूम मध्ये घडली. गौरकार यांनी बंदूक आपल्या गळ्यावर लावून गोळी चालवली, ती डोक्याकडून आरपार निघाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.सविस्तर बातमी लवकरच देत आहोत..
गडचिरोलीत पोलीस उपाधीक्षकांच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:23 IST